About Us – आमची ओळख
Building a strong EV dealership network across Maharashtra – ५००+ partners strong.
सामान्य लोकांपर्यंत योग्य EV सेवा पोहोचवण्याचं काम, जे आजवर कुठलीही मोठी कंपनी करत नव्हती, त्याची सुरुवात Drive X ने केली आहे. आमचं ध्येय आहे – “प्रत्येक गाव, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक कुटुंबापर्यंत स्वच्छ आणि परवडणारी इलेक्ट्रिक मोबिलिटी पोहोचवणे.”
🚲 From Two-Wheelers to Tempos
Drive X फक्त शहरी मार्केटपुरती मर्यादित नाही. आम्ही EV scooters, rickshaws, three-wheelers आणि tempos ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यात नेतोय. कारण खरी EV क्रांती तेव्हाच होईल जेव्हा शहरासोबतच गावसुद्धा जोडला जाईल.
⚡ 30 Years बादली क्रांती – The EV Revolution
Automobile क्षेत्रात जवळजवळ ३० वर्षांनंतर इतकी मोठी क्रांती होत आहे. ही फक्त वाहन विक्री नाही, तर नवीन उद्योग, रोजगार आणि शाश्वत भविष्य घडवण्याची संधी आहे.
🌱 Bridging Urban & Rural – शहरी आणि ग्रामीण भाग जोडणे
Devgiri EV Drive ने Distribution Model सुरू केला आहे, ज्यामध्ये शहरी भागातील प्रगत सुविधा आणि ग्रामीण भागातील प्रचंड मागणी यांना जोडून प्रत्येकाला फायदा मिळतो. यामुळे dealer, customer आणि संपूर्ण समाज – तिघांनाही प्रगतीची संधी मिळते.
🤝 Our Promise
- Affordable EV Solutions – परवडणारे दर
- Reliable Distribution – Maharashtraभर Dealer Network
- Sustainable Future – स्वच्छ ऊर्जा, हरित भविष्य
Drive X फक्त एक ब्रँड नाही, तर एक चळवळ आहे – स्वच्छ ऊर्जा, रोजगार निर्मिती आणि सर्वांसाठी उपलब्ध EV mobility ची चळवळ.
Our Mission – आमचं ध्येय
Our mission is to empower local entrepreneurs across Maharashtra by providing trusted EV dealership opportunities, backed by reliable products, training, and support.
आमचं उद्दिष्ट फक्त EV विकायचं नाही, तर शाश्वत व्यवसाय निर्माण करणं आहे.
Our Vision – आमचं स्वप्न
To make Maharashtra a leading state in EV adoption, where every district has a Drive X dealership delivering eco-friendly mobility solutions.
आमचं स्वप्न – ‘हरित ऊर्जा, शाश्वत भविष्य’.
Our Journey – आमचा प्रवास
Starting with just a small vision in Pune, today Drive X proudly works with hundreds of partners across Maharashtra.
From metro cities to rural districts, आमचा dealership network सतत वाढतोय – building a trusted EV ecosystem step by step.